Showing posts with label View of society for women. Show all posts
Showing posts with label View of society for women. Show all posts

Friday, August 21, 2020

विचार आणि काव्य



माझ्या सर्व मित्रांना नमस्कार..

हा माझा पहिलाच मराठी ब्लॉग आहे. माझी मातृभाषा मराठी असल्याने माझे मराठीवर जास्त प्रेम आहे आणि त्या प्रेमातून, मला माझे 'काव्य आणि विचार' या विषया द्वारे ब्लॉग सादर करीत आहे.

      सदरचा ब्लॉग हा मुख्यत्वे काव्य सादर करण्यासाठी आहे. परंतु जर काव्यासोबत विचारही मांडता आले तर माझ्यामते नाते जुळून येण्यास जास्त मदत होईल. सध्याचा काळ म्हणजे आपण कोणीही यापूर्वी न-अनुभवलेला असाच आहे. कोरोना आणि लॉक-डावून हे एक अभुतपुर्व भयंकर जग आपण सर्व अनुभवत आहे असो ! मला खूप काही बोलायचे मांडायचे आहे परंतु क्रमवार आपण भेटत जाऊ आणि परस्पर संबंध नाते वाढवत जाऊ.

     माझे बरेच लेखन प्रकाशनाची वाट पाहून पाहून मावळतीला लालसर रंग घेऊन घरातील कपाटात पडून कासावीस होत होते, आणि अश्यातच मला माझ्या एका मित्राने ब्लॉग लेखनाचा मार्ग सुचवला म्हणून मनाचे बहुतेक ओझे कमी झाले आहे कारण मला आता तुम्हाला, माझ्या वाचकांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. म्हणून मी खूप खुश आहे.

     आज आपला देश खूपच मोठ्या संकटातून मार्ग काढत आहे या देशवासियांना मानवंदना देऊन माझे पाहिले काव्य मांडत आहे.

   ****   राजकारण.......

माणुसकीला आज शोधायचे आहे

अंधाराला थोडेसे जोखायचे आहे

उपासमारीने लोक रस्त्यावर तडफडत होते आणि

सरकारी कागदपत्रे अन्नपूरणाचे बॉम्ब फोडत होते.

लोक रोजगार म्हणाले तर ते मेट्रो-बुलेट वर वेळ काढतात !

लोक महागाई म्हणाले तर ते इंटरनेट फ्री वर जोर देतात !

लोक औषध-उपचार विचारले तर ते धर्माचा प्रसार करतात !

लोक सैन्याच्या बलिदानाचे विचारतात तर ते मोबाईल अँप उद्धवस्त करतात !

मी सत्ता-धार्यांना प्रश्न केला तर मी

विरोधी पक्षाचा होतो !

मी उत्तर मागितले तर 

आतंकवादी, देशद्रोही होतो !

त्यांच्या भक्तांचा लडिवाळ नजरेत

मी सर्वसामान्य ! असूनही गुन्हेगार होतो .....

For online earning with simple steps

https://paidera.com/?r=1471137


मराठी कविता




            निर्मिक

ते अल्ला म्हणतात, हे ईश्वर म्हणतात,

मी नक्की कोण आहे?

पूर्वी हिंदू आणि मुस्लिम म्हणून लोकांनी

माझी वाटणी केली,

दंगलीत नेत्यांनी राम-रहीम म्हणून

सरे आम छाटणी केली,

कधी मंदिर जिंकले म्हणून जल्लोष होतो

कधी मस्जिद पुढे जयघोष होतो.

हे ना ते जिंकतात प्रत्येक वेळी

पण मीच नेहमी हारत जातो.

कधी धार्मिक होऊन माखतो मी

कधी मार्मिक होऊन सांडतो मी

देव - अल्ला म्हणणारे 

माझ्याच दैवी पणाला कलंकित करतात.

कधी कुठे का ? माणुसकी विना परमात्मा शोधतात,

ते अजून मला त्यांच्याच निर्मितीत शोधत असतात.

कधी मंदिर? कधी मस्जिद ? कधी चर्च ? तर कधी गुरुद्वारा ? 

पण कधीच माझ्या निर्मितीतील ते स्वत्व पाहत नाहीत, ते कधी अस्तित्वातील सत्य शोधत नाहीत.

कधी प्रेमाला प्रेम आणि भावनेला संवेदना देत नाहीत.

तर मी या अंध भक्तांना कसा दिसेना?

मी कान कानात असतो !

मी जना मनात वसतो ! 

माणुसकी शिवाय मी कधीच कोठेच वावरत नसतो .

                                 *****************



Sunday, August 16, 2020

Indian Culture & Women - 3

From my last blog....

Hello my friend, 



I explain now about ancient litterateur they are more effective to managed image of women in society.

In India, many religions and cultures are exist but in ordinary all litterateur of all religions are not truly give justice to women, so much more issues & problem's are existing in India to women.

a) No main role in ancient books -

  Much more books available but at ancient period  no main role provide to women in any litterateur by any religion, by any author. Because writings right was mostly only in male hands, As this reason also women going to back side from past time.


 Ex. - Quran, Ramayan etc.

b) Religion created by males hands

 This fact also directly or indirectly more empact to women's role in religious activities as well as in society. But this fact mostly untold by media or any other modes. Because now also, mostly higher authority is covered by male person's. So female were & are, indirectly going to back foot. Males not doing intentionally against female but this are make anciently habits.

It's very special & serious view but not valuable to flow of generation.

But now women's also make strong from education, & through constitutional rights in India. But still also target is very very long for women's to achieve equality.

 India is, was & always good but for every good things have important to self study & such re-study is want to essential for women's stability & dignity.


We all Frist & last also Indian....

Thursday, August 13, 2020

Indian Culture & Women - 1


Hello my friends....


Today's we discuss about Indian culture and women as per my previous blogs with sub-topic one by one because women is always colour full but her own colour don't be defined by society. I try to explain to unknown or unexpressed image of women.

    As per my knowledge I take following points 1 to 8 for example my subject.

1) Patriarchal Culture & Women - 

     We generally known about our Indian culture is mostly following Patriarchal system, that means male is taking more benifit than women at any stage in society. We perfectly don't know about when such patriarchal system was created. but it's definitely started from ancient times of india with certain community. 

    Now we discuss about Certain Immoral practice or act in ancient India ..

  a) Assignment practice -

      It's very very Immoral rules in which, inforced upon women's. for getting child from third person.      (Those Not husband ) without consent of women. 'As you imagine ? What happened when husband force to wife for sexual intercourse with third person' as reason for getting child ( Boy for race) only, because own child essential for next race. When husband any reason not capable for sex or birth of children in that time mostly assignment practice was activated. 

      Example - In Mahabharata Pandavas was special example before India people's. 


b) Sati Practice         -   It's also very inhuman practice those exist long period & pressurized to women in society this inhumanity stopped by Britishers. I don't explain in detail because more books, history also available for observation for its fact.

 In mostly all religions women don't have any truly respect, from ancient times. Because now in current age also women struggle to create self  respect in society.

Women challenges are never stopped, She again & again calling for justice.


..We counting next blog.....


English Translation -


नमस्कार माझ्या मित्रानो....


 



 आज आपण भारतीय संस्कृती आणि स्त्रियांबद्दल चर्चा करतो माझ्या आधीच्या ब्लॉग्जनुसार सब-विषयासह एकेक करून कारण स्त्रिया नेहमीच रंगत असतात परंतु तिचा स्वतःचा रंग समाजात परिभाषित केलेला नाही. मी स्त्रियांच्या अज्ञात किंवा अप्रचलित प्रतिमेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो.


 माझ्या माहितीनुसार मी खालील विषय 1 ते 8 घेतो उदाहरणार्थ माझा विषय.


 १) पुरुषप्रधान संस्कृती आणि महिला -


 आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल आपल्याला सामान्यतः माहिती आहे की बहुतेक पुरुषप्रधान पध्दतीचे अनुसरण केले जाते, याचा अर्थ असा आहे की पुरुष समाजात कोणत्याही टप्प्यावर महिलांपेक्षा जास्त बेनिफिट घेत असतो. अशी पितृसत्ताक व्यवस्था कधी निर्माण झाली याबद्दल आम्हाला पूर्णपणे माहिती नाही. परंतु हे निश्चितपणे प्राचीन समुदायापासून विशिष्ट समुदायापासून सुरू झाले आहे.


 आता आपण प्राचीन भारतातील काही अनैतिक प्रथा किंवा कृती याबद्दल चर्चा करतो ..


 अ) असाइनमेंट सराव -


 हे खूपच अनैतिक नियम आहेत ज्यात स्त्रियांना सूचना दिली गेली. तिसर्‍या व्यक्तीकडून मूल होण्यासाठी. (ते पती नाहीत) स्त्रियांच्या संमतीशिवाय. 'तुम्ही कल्पना करता म्हणून? जेव्हा नवरा बायकोला तिसर्‍या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडते तेव्हा काय घडले 'फक्त मुलासाठी (मुलासाठी रेस') कारण स्वतःच्या मुलाला पुढील वंशांसाठी आवश्यक आहे. जेव्हा नवरा जेव्हा कोणत्याही कारणास्तव लैंगिक संबंधात किंवा मुलांच्या जन्मास सक्षम नसतो तेव्हा बहुधा असाईनमेंट प्रॅक्टिस सक्रिय केली जाते.


 उदाहरण - महाभारतात पांडव हे भारतातील लोकांसमोरचे विशेष उदाहरण होते.


 



 ब) सती प्रथा - ही अतिशय अमानुष प्रथा आहे जी बर्‍याच काळापासून अस्तित्वात आहे आणि समाजातील स्त्रियांवर दबाव आणत आहे की ही अमानुषता ब्रिटिशांनी थांबविली. मी तपशीलवार स्पष्टीकरण देत नाही कारण अधिक पुस्तके, इतिहास देखील वस्तुस्थितीसाठी निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.


 



 बहुतेक सर्व धर्मांमध्ये पुरातन काळापासून स्त्रियांचा खरोखर आदर नसतो. कारण आताच्या युगातही स्त्रिया समाजात स्वाभिमान निर्माण करण्यासाठी संघर्ष करतात.



 महिला आव्हाने कधीच थांबत नाहीत, ती पुन्हा न्याय मागते.


 




 ..आम्ही पुढील ब्लॉग मोजत आहोत .....

Why Buddhism still not come back in India ?

Why Buddhism still not come back in India ?                                                                     - Synopsis - 1) Buddhism is ...